मोठी बातमी : पोलीस जवान आणि नक्षल्यांत चकमक; चकमकीत ६ नक्षल्यांचा खात्मा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  तेलंगणा राज्यातील भद्राद्री कोट्टागुडेम जिल्ह्याच्या छत्तीसगड-तेलंगणा सीमेलगत असलेल्या चार्ला परिसरातील चेन्नापूर जंगलात आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास पोलीस जवान आणि  नक्षल्यांत चकमक उडाली. या चकमकीत ६ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस जवानांना यश आले असून ठार झालेल्या नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये ४ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी … Continue reading मोठी बातमी : पोलीस जवान आणि नक्षल्यांत चकमक; चकमकीत ६ नक्षल्यांचा खात्मा