अज्ञात इसमाचा आढळला नालीमध्ये मृतदेह..

गडचिरोली 28 जुलै :- गडचिरोली शहराततून पोटेगाव मार्गा मार्गावर जिलानी बाबा दर्गाच्या बाजूला हजारे आटाचक्कीकडे जाणाऱ्या रस्त्या लगतच्या नालीमध्ये एका इसमाचा संशयास्पद मृतदेह आज 28 जुलै रोजी सकाळच्या सुमारास आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांनी मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आहे. शहरातील पोटेगाव मार्गावरील जिलानी बाबा दर्गाच्या बाजूने हजारे … Continue reading अज्ञात इसमाचा आढळला नालीमध्ये मृतदेह..