मुंबई उच्च न्यायालयात भरघोस पगाराची नोकरी!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (मराठी) या पदावर 10 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येणार आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. शैक्षणिक पात्रता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, … Continue reading मुंबई उच्च न्यायालयात भरघोस पगाराची नोकरी!