महापारेषणच्या ४०० केव्ही टॉवर लाईनमध्ये बिघाड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे, दि. ९ फेब्रुवारी २०२२ : महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बुधवारी (दि. ९) पहाटे ४.३०च्या सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी व चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात … Continue reading महापारेषणच्या ४०० केव्ही टॉवर लाईनमध्ये बिघाड