सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई दि. ११मार्च :   कोरोना संकटावर मात करून राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प आज राज्य विधीमंडळात सादर झाला असून यात निश्चित करण्यात आलेल्या  विकासाच्या पंचसूत्रीमुळे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्याचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी अर्थसंकल्पातून कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग … Continue reading सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे