ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने उमेदवारांना बसला धक्का!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क भंडारा, दि. ७ डिसेंबर : सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने पत्र काढून भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायत येथील नामप्रच्या सर्व जागेवरील निवडणुकीला स्थगिती आली आहे. या निवडणुकीतील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण गटातील सर्व निवडणुका या ठरलेल्या कालावधीनुसार होणार आहेत. या आदेशानंतर नामप्र चे सर्व … Continue reading ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने उमेदवारांना बसला धक्का!