चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. २ ऑक्टोंबर : उपनगरातील दहिसर परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला अभिनेता रजनीकांत यांच्या सोबत चित्रपटात रोल देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने दहिसर पोलीस स्टेशन मध्ये दोन जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दहिसर भागात राहणाऱ्या या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीला … Continue reading चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक