खोटे लग्न लावून देऊन तरूणाची फसवणूक; पाचजणांवर गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सांगली, दि. ४ फेब्रुवारी : खोटे लग्न लावून देऊन तरूणाची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाने विट्यासह खानापूर तालुक्यात खळबळ माजली आहे. खोटे लग्न लावून देऊन माझ्याकडून रोख दोन लाख रुपये, एक तोळे सोने, साडेतीन भाराचे चांदीचे दागिने घेऊन पाचजणांनी फसवणूक केल्याची फिर्याद गणेश बबन … Continue reading खोटे लग्न लावून देऊन तरूणाची फसवणूक; पाचजणांवर गुन्हा दाखल