दिल्लीत महाराष्ट्राची डरकाळी फोडणाऱ्या छात्रसैनिकांचे अभिनंदन! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २ जानेवारी : नवी दिल्लीत राजपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर्स बँनर) महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमुने पटकावला आहे. तसेच महाराष्ट्र संचालनालयाने सर्वोत्कृष्ट संचालनालयाचे पारितोषिक पटकावले आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेनेच्या या यशासाठी आयोजित कौतुक सोहळ्यात … Continue reading दिल्लीत महाराष्ट्राची डरकाळी फोडणाऱ्या छात्रसैनिकांचे अभिनंदन! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे