कोरोनाने एकाचा मृत्यू; जिल्ह्यात नवे १९७ कोरोनाबाधित तर १६७ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि.11 फेब्रुवारी: आज गडचिरोली जिल्हयात 992 कोरोना तपासण्यांपैकी 197 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 167 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 36682 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 34977 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 939 झाली आहे. आज नविन मृत्यूमध्ये सिरोंचा तालुक्यातील 17 वर्षीय मुलींचा (सिकलेसल ग्रस्त) समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्हयात … Continue reading कोरोनाने एकाचा मृत्यू; जिल्ह्यात नवे १९७ कोरोनाबाधित तर १६७ कोरोनामुक्त
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed