वनविकास महामंडळाचे नफ्याचे श्रेय कर्मचारी व अधिका-यांचे – एन. वासुदेवन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर, २४ एप्रिल :- एफडीसीएमला चालू वर्षात ३००  कोटी रुपयांचा महसूल प्राप्‍त झाला असून १६० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हे वर्ष वनविकास महामंडळा- -साठी अतिशय चांगले वर्ष ठरले असून त्‍याचे श्रेय कर्मचारी व अधिका-यांना जाते. अशा भावना व्‍यक्‍त करीत वनविकास महामंडळाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी संघटने तर्फे करण्‍यात आलेल्‍या सत्‍काराबद्दल … Continue reading वनविकास महामंडळाचे नफ्याचे श्रेय कर्मचारी व अधिका-यांचे – एन. वासुदेवन