होमिओपॅथिक औषधांचा वापर करून गोड मिरचीची लागवड…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बारामती, दि. ७ फेब्रुवारी : बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात होमिओपॅथीच्या औषधाचा वापर करून चक्क गोड मिरचीची लागवड करण्यात आली आहे. त्याही विविध रंगाच्या आकारात. आतापर्यंत आपण पारंपारिक शेती, रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती पाहिली आहे. मात्र आता होमिओपॅथिक औषधांचा वापर करून गोड मिरचीचे यशस्वी उत्पादन घेता येते हे सिद्ध झाले आहे. शेतीमध्ये … Continue reading होमिओपॅथिक औषधांचा वापर करून गोड मिरचीची लागवड…