CWG 2022 पी. व्ही. सिंधूचा ‘गोल्डन’ स्मॅॅश, भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वृत्तसंस्था, दि. 8 ऑगस्ट :  भारताची ‘सुवर्णकन्या’ पीव्ही. सिंधू हिने इंग्लंडमध्ये सुरू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत महिला एकेरीत गोल्ड मेडल पटकावले आहे. दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू (PV Sindhu) आणि कॅनडाच्या मिशेल ली (Michelle Li) यांच्यात अंतिम सामना रंगला. सिंधूने 21-15 आणि 21-13 दोन सरळ सेटमध्ये हा सामना जिंकत … Continue reading CWG 2022 पी. व्ही. सिंधूचा ‘गोल्डन’ स्मॅॅश, भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक