सायबर युनिट अधिक सक्षम करणार – देवेन्द्र फडणवीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. ३२ ऑगस्ट  : राज्य पोलीस दलाच्या सायबर युनिटमधील यंत्रणा अद्ययावत असून मनुष्यबळ देखील प्रशिक्षित आहे. तथापि, आधुनिक तंत्रज्ञान हे सतत बदलत असल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञ कंपन्यांच्या सेवा घेवून सायबर युनिट अधिक सक्षम करण्यात येईल, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले. येत्या काळात राज्यातील सायबर … Continue reading सायबर युनिट अधिक सक्षम करणार – देवेन्द्र फडणवीस