पोटच्या मुलीनेच प्रियकराच्या मदतीने केली जन्मदात्या आईची हत्या..?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चूनारकर  अहेरी (गडचिरोली) 19 ऑगस्ट :-  अहेरीत एका महिलेची गळा आवळून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. निर्मला चंद्रकांत आत्राम असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी अहेरी पोलिसांनी मुलगी उर्मिला चंद्रकांत आत्राम आणि तिचा प्रियकर रुपेश येनगंधलवार पोलिसांच्या ताब्यात घेतले … Continue reading पोटच्या मुलीनेच प्रियकराच्या मदतीने केली जन्मदात्या आईची हत्या..?