शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 9 जून – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या तातडीने पोलीस … Continue reading शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी