कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. १ जानेवारी :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. इतिहासाची पाने बघितली असता महाराष्ट्राचा आणि त्याचप्रमाणे कोरेगाव भीमा येथील इतिहास त्यागाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. … Continue reading कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन