धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले- करूणा शर्मा

 लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क, बीड, दी ६ सप्टेबर :- धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती बाळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फासवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली .असा आरोप करुणा शर्मा यांनी केली. करुणा शर्मा यांना परळी पोलिसांनी केली अटक  परळी येथील वैजनाथ मंदिराच्या समोर दर्शनासाठी आल्यानंतर करुणा शर्मा यांची गाडी … Continue reading धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले- करूणा शर्मा