निमलगुडम नजीक पिकअप मध्ये आढळला वाहनचालकाचा मृतदेह.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी 18 जुलै :- अहेरी तालुक्यातील राजाराम खां उप पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या निमलगुडम नजीक गावालगत रस्त्याच्या लगत उभ्या असलेल्या महिंन्द्रा पिकअप वाहनात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाहनातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी राजाराम खांदला येथील पोलिसांना माहिती दिल्यानंतर इसमाचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला आहे. आलापल्ली सिरोंचा … Continue reading निमलगुडम नजीक पिकअप मध्ये आढळला वाहनचालकाचा मृतदेह.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed