मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडी कडून अटक…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई प्रतिनिधी 19 जुलै :-  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) याना ईडीने बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणात आधी त्यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआयने ( National Stock Exchange phone tapping ) त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. … Continue reading मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडी कडून अटक…