Maha Assembly Session:शिंदे सरकारने सादर केल्या तब्बल २५ हजार ८०० कोटींच्या विक्रमी पुरवणी मागण्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. १७ ऑगस्ट : महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. या पहिल्याच दिवशी नव्याने आलेल्या शिंदे सरकारने २५ हजार ८२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या असून या सरकारने जास्तीत जास्त पुरवणी मागण्या करण्याचा नवा विक्रमच प्रस्थापित केला आहे. अर्थसंकल्प वर्ष २०२२-२३चा मूळ अर्थसंकल्प ५ लाख ४८ हजार ४०७ कोटी रुपयांचा होता, … Continue reading Maha Assembly Session:शिंदे सरकारने सादर केल्या तब्बल २५ हजार ८०० कोटींच्या विक्रमी पुरवणी मागण्या