छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणा व नक्षलवाद्यांमध्ये झाली चकमक ३ नक्षलवादी ठार, 300 जवानांचा जंगलाला वेढा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  रायपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यातील अबूझमाड या भागात नक्षलवादी मोठया प्रमाणावर असून तेथील घनदाट जंगलाचा फायदा घेतात.  हा परिसर सीमाभागात येत असून या क्षेत्रात नक्षलवादी  नक्षलवादी आपले नेटवर्क वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकार आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. नक्षलवाद मूळापासून संपवून टाकण्याकरिता  सरकार … Continue reading छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणा व नक्षलवाद्यांमध्ये झाली चकमक ३ नक्षलवादी ठार, 300 जवानांचा जंगलाला वेढा