मुरुगाव-मालेगाव जंगल परिसरात हत्तींची एन्ट्री

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २३ ऑगस्ट:  जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मुरुगाव- मालेगाव जंगल परिसरात पुन्हा एकदा हत्तींची एन्ट्री झाली आहे.ओरिसा राज्यातून हा हत्तींचा कळप आल्याचे समजते. मुख्य वनसंरक्षक डॉ. मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या कळपावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंगालचे हुलला पार्टी पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. गतसाली ऑक्टोबर महिन्यात छत्तीसगड राज्यातून हत्तींनी प्रवेश केला होता. त्यावेळी … Continue reading मुरुगाव-मालेगाव जंगल परिसरात हत्तींची एन्ट्री