बोकडविरा विद्युत निमिर्ती प्रकल्पात स्फोट; ३ जण गंभीर भाजले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  उरण, दि. ९ ऑक्टोंबर :  उरण बोकडविरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात आज बॉयलरचा स्फ़ोट होऊन त्यातील उकळते पाणी अंगावर पडून ३ जण गंभीर भाजले आहेत.  आज सकाळी नेहमीप्रमाणे विद्युत निर्मिती केंद्रामध्ये काम सुरू असताना अचानक  बॉयलरला जोडलेल्या बीसीसी पंप हायप्रेशरने फुटला.  सदर पंपातील उकळते पाणी घटनास्थळी कामाला … Continue reading बोकडविरा विद्युत निमिर्ती प्रकल्पात स्फोट; ३ जण गंभीर भाजले