शिंदेंच्या नातवाविषयी केलेल्या टिकेबाबत फडणवीस व्यथित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. ७ ऑक्टोंबर – दसरा मेळाव्यात अत्यंत खालच्या दर्जाचे तू तू मै मै दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून झाले दोन्ही मेळाव्याचे विचार नव्हताच तर आचार कुठे दिसणार? दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार राजकीय घमासान पाहायला मिळालं. शिवाजी पार्कवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर … Continue reading शिंदेंच्या नातवाविषयी केलेल्या टिकेबाबत फडणवीस व्यथित