कोरोनामूळे मृत आरोग्य सेवकाच्या कुटूंबाला मिळाले विम्याचे ५० लक्ष!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.02 जुलै : कोरोना महामारी दरम्यान कोरोना संसर्गामूळे आरोग्य सेवेत कर्तव्य बजावत असताना जिल्हयातील हरिराम ढोंगे आरोग्य सेवक यांचा मृत्यू दि. 21 सप्टेंबर 2020 रोजी झाला होता. शासनाच्या प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेंतर्गत त्यांच्या कुटुंबियांकडे विम्याचे 50 लक्ष रूपये जमा झाले आहेत. मृत हरिराम ढोंगे हे मार्कंडादेव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे … Continue reading कोरोनामूळे मृत आरोग्य सेवकाच्या कुटूंबाला मिळाले विम्याचे ५० लक्ष!