वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. ३ फेब्रुवारी : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रातील सितारामपेठ गावानजीकच्या शेतशिवारात  वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  प्राप्त माहितीनुसार, मृतकाचे नाव धांडे (५०) असे आहे. मृतक धांडे जनावरांसाठी हिरवा चारा आणण्यासाठी शिवारात गेले असता जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या … Continue reading वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू