आर्थिक सुधारणांचे जनक व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  देशाचे 14 वे  पंतप्रधान व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात  निधन झाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला असून त्यांच्या निधानानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय  दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.  नवी दिल्ली : कठीण परिस्थितीवर मात करून उच्चशिक्षण … Continue reading आर्थिक सुधारणांचे जनक व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन