भीषण अपघात : ट्रक आणि अल्टो कारची समोरासमोर धडक, धडकेत चारजण गंभीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आलापल्ली, दि. ५ फेब्रुवारी : आलापल्ली-चंद्रपूर महामार्गावर आज सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास लगाम-धनुर वळणावर ट्रक आणि अल्टो कारची समोरासमोर धडक बसल्याने अल्टो कारमधील चार युवक गंभीर झाल्याची घटना घडली आहे. या धडकेत गंभीर जखमी झालेल्याची नावे रणजीत दुर्गे, चेतन, अमरदीप, मारोती असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सागर नंदी, बांधकाम … Continue reading भीषण अपघात : ट्रक आणि अल्टो कारची समोरासमोर धडक, धडकेत चारजण गंभीर