समलैंगिक असल्याचे लपवत तरुणीशी लग्न करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ठाणे, दि. ६ मार्च : समलैंगिक तरुणाने लग्न करून फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने रबाळे पोलिस ठाण्यात दाखल केलेय. वर्षभरापूर्वी या दाम्पत्याचे लग्न झाले होते मात्र लग्नाच्या काही दिवसातच तरुणीला आपल्या पती बाबत संशय आला. तरुणीने पतीचा मोबाईल चेक केला असता आपल्या पतीचे त्याच्या मित्रांसोबत समलैंगिक संबंध असल्याचे समोर आले. समलैंगिक असल्याची … Continue reading समलैंगिक असल्याचे लपवत तरुणीशी लग्न करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल