चंद्रपूरात पहिल्या रुग्णाला किमो थेरेपी द्वारे उपचार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर दि. ११ फेब्रुवारी : चंद्रपूर जिल्ह्यात कॅन्सर पिडीत रुग्णावर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच किमो थेरेपी सुरू करण्यात आली. ही किमो थेरेपी सत्रे आणि सेवा चंद्रपूर कॅन्सर केअर फौंडेशनच्या सक्षम वैद्यकीय पथकाद्वारे मोफत दिली जात आहे. चंद्रपूर कॅन्सर केअर फौंडेशन हे टाटा ट्रस्ट व वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (डिएमईआर) … Continue reading चंद्रपूरात पहिल्या रुग्णाला किमो थेरेपी द्वारे उपचार