आपल्या घरावर तिरंगा कसा लावावा” याबाबत ध्वजसंहिता

लोकस्पर्श  न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १२ ऑगस्ट :  ध्वजसंहितेनुसार आपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशिनव्दारे तयार केलेला असावा. सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरी पासून तयार केलेला तिरंगा चालेल, प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. राष्ट्रध्वजाचा अर्थात तिरंगाचा आकार हा आयताकृती असेल. तसेच त्याची ठेवन 3:2 या प्रमाणात ठेवावी. ध्वज फडकवितांना हवामान … Continue reading आपल्या घरावर तिरंगा कसा लावावा” याबाबत ध्वजसंहिता