अवैध सागवान तस्करी करणाऱ्या बारा आरोपींना वनविभागाने घेतले ताब्यात !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,०१ फेब्रुवारी : आलापल्ली वनविभागात असलेल्या आलापल्ली नियतक्षेत्र झिमेला-II कक्ष ५४  राखीव वनक्षेत्रात  दि, ३१ /०१ /२०२२  रोजी अवैध सागवान वृक्षाची तस्करी करताना १२ आरोपी,सहा बैल गाडी ,१२ बैल( जनावरे ) ताब्यात घेण्यात वन विभागाला मोठे यश आले असून तस्करी करणार्याचे धाबे दनाणले आहेत .   अल्लापल्ली वन विभागाअंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी … Continue reading अवैध सागवान तस्करी करणाऱ्या बारा आरोपींना वनविभागाने घेतले ताब्यात !