टिप्परने चार अल्पवयीन मुलांना चिरडल्याने मृत्यू; दोन किरकोळ जखमी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. ७ ऑगस्ट : गडचिरोली-आरमोरी महामार्गावरील साखरा गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास भरधाव टिप्परने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सात अल्पवयीन मुलांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार मुलांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व मुले काटली (ता. गडचिरोली) येथील रहिवासी असून, सकाळी साडेचारच्या सुमारास साखरा गावाजवळील … Continue reading टिप्परने चार अल्पवयीन मुलांना चिरडल्याने मृत्यू; दोन किरकोळ जखमी..