महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनविलेल्या ५ हजार किलो मिसळचे मोफत वितरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे ११ : स्वातंत्र्यपूर्व काळात महापुरुषांनी लोकसहभागातून मोठी क्रांती केली. भारतातील महापुरुषांपैकी एक असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी लोकसहभागातून पुण्यात ५ हजार किलो मिसळ तयार करून वितरण करण्यात आले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे या उपक्रमाचे … Continue reading महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनविलेल्या ५ हजार किलो मिसळचे मोफत वितरण