राज्यातील शैक्षणिक वर्ष 13 जून पासून; विद्यार्थी 15 जूनपासून प्रत्यक्ष शाळेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. 10 जून :  राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या 13 जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. तर, दि. 15 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण … Continue reading राज्यातील शैक्षणिक वर्ष 13 जून पासून; विद्यार्थी 15 जूनपासून प्रत्यक्ष शाळेत