जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी केली अटक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क नक्षल हे माहे फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारचे सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने एका … Continue reading जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी केली अटक