गॅस सिलेंडरचा स्पोट! मायलेकींचा होरपळून मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटर्वक, यवतमाळ दि,९ मार्च : आर्णी तालुक्यातील आयता या गावातील काजल विनोद जयस्वाल आणि वैभवलक्ष्मी विनोद जयस्वाल या दोघी मायलेकींचा गॅस सिलिंडरच्या स्फोटात होरपळून मृत्यू झाला.आयता गावातील विनोद जयस्वाल यांच्या घराच्या छपराला सकाळी आठ वाजताच्या सुमारास आग लागली. जयस्वाल यांच्या घरात असलेल्या किरकोळ विक्रीसाठीच्या पेट्रोल साठ्यामुळे ही आग भडकली असल्याची माहिती मिळाली आहे. … Continue reading गॅस सिलेंडरचा स्पोट! मायलेकींचा होरपळून मृत्यू