NH48 मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात तरुणीचा बळी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मनोर, दि. ३१ ऑगस्ट : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वराई फाटा येथे झालेल्या अपघातात एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कु. प्रिया रवींद्र पवार (२५) असे मृत तरुणीचे नाव असून ती हालोली गावातील रहिवासी होती. एका भरधाव टेंपोने प्रियाच्या ॲक्टिवा गाडीला दिलेल्या जोरदार धडकेत प्रियाच्या जागीच मृत्यू झाला. … Continue reading NH48 मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात तरुणीचा बळी…