शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक संघटनेची सभा पडली पार..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ६ मार्च :  महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक वर्ग 3 कर्मचारी संघटनेच्या चंद्रपूर गडचिरोली जिल्हा शाखेची सभा रविवारी 6 मार्च 2022 रोजी गडचिरोली येथील वनविभागाच्या वन विश्रामगृहातील टिपागड सभागृहात पार पडली. शासकीय, निमशासकीय व जिल्हा परिषदेच्या वाहन चालकांच्या अनेक समस्या आहेत. अनेक मागण्या शासन दरबारी धूळखात … Continue reading शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक संघटनेची सभा पडली पार..