आद्यक्रांतिकारक शहीद “बिरसा मुंडा” यांना श्रमजीवी संघटनेकडून अभिवादन!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, उसगाव दि.९ जून :- भारतीय स्वातंत्र्य लढयात आदिवासींच्या संग्रामाला इतिहासात मोठे स्थान मिळवून देणारे आद्यक्रांतिकारक शहीद “बिरसा मुंडा” यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज श्रमजीवी संघटनेकडून त्यांना अभिवादन करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या उसगाव डोंगरी येथील मुख्यालयाच्या आवारात असलेल्या त्यांच्या भव्य पुतळ्याला संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी संघटनेचे सरचिटणीस विजय … Continue reading आद्यक्रांतिकारक शहीद “बिरसा मुंडा” यांना श्रमजीवी संघटनेकडून अभिवादन!