पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्कर मेळाव्यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून १० कोटी रुपये देण्याचे केले जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : प्राणहिता नदीवर दर बारा वर्षांनी भरणारा पुष्कर मेळावा येत्या एप्रिलमध्ये संपन्न होणार आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील स्थानिक प्रशासनाबरोबर तसेच जिल्हा प्रशासनाबरोबर तयारीबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी पूर्व नियोजनाबाबत आवश्यक निधीसाठी जिल्हा नियोजन मधील १० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडेही प्रस्ताव सादर केला … Continue reading पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्कर मेळाव्यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून १० कोटी रुपये देण्याचे केले जाहीर