छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्य मार्गदर्शक सुचना जारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.18 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती दरवर्षी मोठया उत्साहाने साजरी केला जाते. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी न करता स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत … Continue reading छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्य मार्गदर्शक सुचना जारी