अकोला- अमरावती महामार्ग निर्मितीचा गिनीज विश्व विक्रम भारतमातेच्या चरणांशी समर्पित – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रवीकुमार मंडावार ,मनोज सातवी. दिनांक २३ नोव्हेंबर रोजी अमरावती-अकोला महामार्गावरील ‘बडनेरा वाय पॉइंट’ येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार श्री नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते या श्रमसाधनेच्या स्मारकाचे लोकार्पण झाले. या कार्यक्रमाच्या वेळी सौ. कांचनजी गडकरी, खा. अनिल बोंडे, खा. नवनीत राणा, आ. प्रवीण पोटे पाटील, आ. प्रताप अडसड, आ. … Continue reading अकोला- अमरावती महामार्ग निर्मितीचा गिनीज विश्व विक्रम भारतमातेच्या चरणांशी समर्पित – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी