नक्षल्यांनी उच्चशिक्षित तरुणाची केली हत्या !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दी, 09 मार्च :  नक्षलवाद्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साईनाथ नरोटे (26) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो भामरागड तालुक्यातील मर्दहुर गावाचा रहिवासी होता. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या … Continue reading नक्षल्यांनी उच्चशिक्षित तरुणाची केली हत्या !