धावती रेल्वे पकडतांंना पडलेल्या प्रवाशाचे होमगार्डने वाचवले जीव.. बघा व्हिडीओ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. १५ जानेवारी : पश्चिम रेल्वे च्या दादर रेल्वे स्थानकावर एक धावती रेल्वे पकडताना पडलेल्या प्रवाशाला दोन होमगार्ड मुळे जीवनदान मिळाले आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर रात्री विरार स्लो लोकल आली होती. ही लोकल सुरू झाली आणि ती धावती लोकल पकडण्याचा एक तरुणाने प्रयत्न केला. मात्र त्याचा … Continue reading धावती रेल्वे पकडतांंना पडलेल्या प्रवाशाचे होमगार्डने वाचवले जीव.. बघा व्हिडीओ