“फॅशन शो” ला गडचिरोलीत उदंड प्रतिसाद

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 11 फेब्रुवारी:- जेएमएम स्टार इव्हेंट्सतर्फे आयोजित ग्लॅम फेस ऑफ विदर्भ आणि ब्राइडल मेकअप स्पर्धेला येथील फॅशन प्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी फेम स्मिता गोंदकर उपस्थित होत्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस कु.शिवानी वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, … Continue reading “फॅशन शो” ला गडचिरोलीत उदंड प्रतिसाद