आयआयएम नागपूर कॅम्पसचे राष्ट्रपतींच्या हस्ते 8 मे रोजी होणार उदघाटन नागपूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर, दि. ७ मे : इंडियन इॅन्सि्टट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या ( आयआयएम ) नव्या इमारत व परिसराचे उद्घाटन 8 मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. 132 एकर भूमीवर इंडियन इॅन्सि्टट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूरचे कॅम्पस … Continue reading आयआयएम नागपूर कॅम्पसचे राष्ट्रपतींच्या हस्ते 8 मे रोजी होणार उदघाटन नागपूर