कर्नाटकमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा : एआयएमआयएम पक्षाची सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सांगली, दि. १० फेब्रुवारी : कर्नाटक राज्यातील उडपी मध्ये मुस्लिम समाजातील कॉलेजच्या विद्यार्थिनींना हिजाब घालण्यावरून मोठा वाद उफाळला आहे. यात हिंदुत्ववादी संघटना उतरल्याने त्याला वेगळे वळण लागले आहे. हिजाब घालण्यास विरोध करणाऱ्या स्थानिक भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या गावगुंड कार्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई करावी, कर्नाटकात यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची दोनवेळा विटंबना झाली, … Continue reading कर्नाटकमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा : एआयएमआयएम पक्षाची सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी