उष्माघात प्रतिबंधासाठी ‘वाटर बेल’ संकल्पना राबवा – आयुषी सिंह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,दि.०९: जिल्ह्यात उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा आणि त्यामुळे उद्भ वणा-या उष्माघातजन्य आणि तद्अनुषंगिक आजारांचा सामना करावा लागत असून उष्माघात प्रतिबंधासाठी ‘वाटर बेल’ (Water Bell) संकल्पनेचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे. उष्णतेच्या लाटेमध्ये प्रामुख्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण उत्तम ठेवणे महत्वाचे आहे. यासाठी प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दररोज … Continue reading उष्माघात प्रतिबंधासाठी ‘वाटर बेल’ संकल्पना राबवा – आयुषी सिंह